डॉक्टरांचा सरकारला इशारा ; क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट विधेयकामुळे 5 मोठे धोके
क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट विधेयक: ’अति तिथे माती’ नको!
(शहरी भागासह ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडण्याचा धोका)
राज्य शासनाने आणलेले ’क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट विधेयक’ सद्यःस्थितीत वैद...

