बीड महिला अत्याचार प्रकरणाची मुंबईतून दखल; महिला आयोगाचा हस्तक्षेप
बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील अल्पवयीन मुलीवर घडलेल्या धक्कादायक अत्याचार प्रकरणाची मुंबईतून दखल घेतली गेली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तपास अधिकारी...
