ठाणेदार श्रीधर गुट्टे यांची संवेदनशील भूमिका, शेतमजुरांना मिळाले दोन लाख रुपये
मुर्तीजापूर ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे ठरले शेतमजुरांचे देवदूत! – बुडालेली मजुरी वसूल करून दिला न्याय
मूर्तिजापूर : गुट्टे ठाणेदारांनी मजुरांना दिला मोठा दिलासा शेतमजुरांच्या...

