सुरतमध्ये अब्जाधीश कुटुंबातील महिलेचा जिम ट्रेनरकडून ब्लॅकमेल; खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी, आरोपी अटकेत
गुजरातमधील सुरत शहरात एका धक्कादायक ब्लॅकमेलिंग प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका अब्जाधीश कुटुंबातील विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दे...
