कुर्ला गोळीबार : ऐन वर्दळीच्या ठिकाणी रात्रीचा थरार, मुंबई हादरली
मुंबई शहर हे कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच शहरात बुधवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने कुर्ला परिसर अक्षरशः हादरून गेला. रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास ...
