शेतकरी आता हरभऱ्याच्या पेरणीत व्यस्त खरीप हंगाम ‘घाट्याचा सौदा’, पण रब्बीमध्ये नफ्याची आशा
रामापुर, बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज : खरीपात झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर हरभरा हा आशेचा किरण
खरीपातील आपत्तीमय हंगामानंतर नवी आशा
अकोट तालुक्यातील सातपुड्...
