खदान पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गोवंश मांस वाहतूक करणारे तीन आरोपी पकडले, 2.48 लाखांचा मुद्देमाल जप्त
खदान पोलिसांनी अकोला जिल्ह्यात गोवंश मांस वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून तब्बल २.४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही मोठी कारवाई कर...
