IND vs NZ T20 World Cup Final: अभिषेक शर्माचा विस्फोटक अर्धशतक, रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
अहमदाबाद – IND vs NZ T20 World Cup 2026 Final मध्ये अभिषेक शर्माने केलेली विस्फोटक खेळी चर्चेचा विषय ठरली आहे. महाअंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळताना अभिषेकने फायर अर्धशतक झळक...
