शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश
आकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्य...
