IPL 2026: खर्च 118 कोटी आणि परफॉर्मन्स ‘झिरो’! महागड्या खेळाडूंचा फ्लॉप शो चर्चेत
मुंबई : Indian Premier League म्हणजेच आयपीएल 2026 हंगामाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली असली, तरी मैदानावर दिसणारे चित्र काहीसे वेगळेच आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून संघांनी खरेदी क...
