23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत अक्षय ढेरेची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी
अक्षय ढेरेने गाजवलं व्हिएतनाम; थेट सुवर्णपदकावर नाव कोरलं
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एकोंडी गावातील अक्षय ढेरे याने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्...
