मुंबई ते विजयदुर्ग Ro-Pax फेरी सेवा: जलवाहतूक क्रांतीची सुरुवात, कोकणातील प्रवास ७ तासांत!
मुंबई ते विजयदुर्ग Ro-Pax फेरी सेवा सुरु; प्रवासी व वाहनांसाठी जलवाहतूक क्रांती, कोकणातील पर्यटनाला चालना, प्रवास वेळ फक्त ७ तास. मुख्यमंत्री फडणवीस नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील साग...
