अखेर ज्याची भीती होती तेच घडलं ! राजेश मापारी यांनी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला.
लोणार तालुक्यात काँग्रेसमध्ये मोठे भगदाड पडण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसू लागली आहेत. गेल्या 32 वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावान व कट्टर कार्यकर्ते असलेले
