"मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षण मुद्द्यावरुन सुरु असलेल्या
संघर्षापासून आपणास दूर राहता येणार नाही.
या प्रकरणात आपल्या मार्गदर्शनाची राज्याला, समाजाला आणि सरकारलाही आवश्यकता...
मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून
आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके
दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
...