जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी येथे एड्स जनजागृती कार्यक्रम यशस्वी
चान्नी – स्थानिक जय बजरंग युवक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जय बजरंग कला महाविद्यालयातील एड्स जनजागृती कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. ...
