WhatsApp Passkey Encryption Feature : फक्त 1 फिंगरप्रिंटने बॅकअप रिकव्हर करा, पासवर्डची गरज नाही!
Meta ने WhatsApp मध्ये Passkey Encryption Feature आणले आहे. या अपडेटमुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. फिंगरप्रिंट, फेस लॉक किंवा पिन वापरून चॅट बॅकअप सुरक्षित करा.
