रश्मिका–विजयचा ‘विरोश’ फॅन मीटमध्ये जल्लोष; रश्मिकाने भरवला विजयला घास
लग्नानंतर रश्मिका–विजयचा चाहत्यांसोबत आनंदसोहळा
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या विवाहसोहळ्याच्या आनंदोत्सवाला हैदराबादमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीत विशेष रंग चढला. ‘विरोश...
