प्रा. प्रमोद वामनराव तसरे यांना सांख्यिकीमध्ये आचार्य पदवी , अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण !
अखेर, अमरावती जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण! प्रा. प्रमोद वामनराव तसरे, भोवते लेआउट, अमरावती, यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सांख्यिकी विषयात आचार्य पदवी...
