72 मिलियन फॉलोअर्स असलेलं सलमान खानचं अकाउंट गायब , पापाराझी वादानंतर चाहत्यांमध्ये खळबळ
बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर सोशल मीडियावर घडलेल्या एका अ...
