५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आस्की किड्स येथे दिमाखात आयोजन
अकोट तालुक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेष आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आणि यशस्वी आयोजन आस्की किड्स पब्लिक स्क...
