आमदार सई प्रकाश डहाके यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी; प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश
मानोरा – गत दोन दिवसांपासून मानोरा तालुक्यात मुसळधार
पावसाने झोडपून काढल्याने नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे
शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा फटका बसला आहे.
या परिस्थितीत आमदार सई प्रक...