Hindu-Muslim : दसऱ्याच्या दिवशी आई भवानीची पालखी पोहोचली दर्ग्यात, 2 धर्माची अनोखी परंपरा
हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन Hindu-Muslim ऐक्याचा संदेश नेहमीच देतो .अकोट तालुक्यातील दानापूर हे गाव धार्मिक आणि सामाजिक ऐक्याच्या प्रतीक म्हणून ओळखले जाते. दरवर्षी विजया दशम...