नांदेडमध्ये पोलिसांची मोठी कामगिरी; 4,796 घातक शस्त्रांसह आरोपी जेरबंद
तलवार, खंजीर, कट्यार अन् कुऱ्हाडींचा साठा उघड; नांदेडमध्ये 4,796 अवैध शस्त्रे जप्त
राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांनी मोठी आणि धक्कादा...
