आळंदीतील दुहेरी हत्याकांड : 79 वर्षीय आजी व 6 वर्षीय चिमुरडीची क्रूर हत्या, परिसरात दहशत
वारकरी संप्रदायाची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीमध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक दुहेरी हत्याकांड घडले. केळगाव-हनुमानवाडी परिसरातील ठाकरवाडी येथे एका अज्ञात ...
