विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांना सतर्कतेचा सल्ला
मुंबई : पुढील २४ तासांत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा राज्य प्रशासनाने दिला आहे. या पार्श्वभूमी...
