महाकुंभसाठी जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर हल्ला; खिडक्या-दारांचे नुकसान
प्रयागराज: महाकुंभसाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या स्पेशल ट्रेनवर काही समाजकंटकांनी हल्ला
केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ट्रेनच्या खिडक्या आणि दर...