आस्की किड्स च्या विद्यार्थ्यांची भारत स्काऊट-गाईड राज्य पुरस्काराला गवसणी
अकोट
शिस्त आणि नियमन हे ब्रीद घेऊन समाज जागरूकते सोबतच आदर्श नागरिक घडवण्याचे
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भारत स्काऊट-गाईडचे राज्य पुरस्कार चाचणी शिबिर गोरेगाव खुर्द येथे पार पडले....