वाडेगाव येथे स्कूल वेनला ट्रकची जोरदार धडक – १० विद्यार्थी जखमी, ३ गंभीर; नागरिकांचा रस्ता रोको
अकोला: अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आज सकाळी एका भरधाव ट्रकने
शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूल वेनला जोरदार धडक दिली,
यात १० विद्यार्थी जखमी झाले असून ३ विद्यार्थ्यांची प्रक...