वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष
दानापूर (प्रतिनिधी):
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
यामध्ये दान...