पातूर येथे युवा सेनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत CET मॉक टेस्ट परीक्षेचे आयोजन
पातूर (दि. 29 मार्च 2025) – युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून
आणि युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई, शिवसेना उपनेते आमदार नितीन
बापू देशमुख यांच्या आदेशाने पातूर ये...