*तीन वाहनांचा विचित्र अपघात, पाच प्रवाशांचा मृत्यू, तर पंधरा प्रवासी जखमी*
अजिंक्य भारत ब्रेकिंग
खामगाव-शेगाव रोडवर भीषण अपघात घडला असून, तीन वाहनांचा समावेश असलेल्या
या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत...