कॉलराच्या धोक्यावर यशस्वी नियंत्रण: अधिक ग्रामस्थांची तपासणी
अकोला – अकोला जिल्ह्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका
रुग्णामध्ये कॉलराची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कास...