एसटी बस भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन, बसस्थानकावर चक्काजाम
अकोला: राज्य सरकारच्या १५ टक्के एसटी भाडेवाढीच्या निर्णयाविरोधात राज्यभर संतप्त
प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना
आक्रमक झाली असून, अकोला शहर...