चरणगाव येथे शेतकऱ्यांची एक दिवसीय शेवगा लागवड कार्यशाळा संपन्न
पातुर (प्रतिनिधी) –
श्रमिक भारती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी, चरणगाव लोकमान्य वाचनालय व ग्रामीण जनहित लोकसेवा
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगा लागवड विषयक एक दिवसीय कार्यशाळ...