३८ वर्ष आरोग्य सेवा दिल्यानंतर वृंदा विजयकर यांचा सेवानिवृत्त सत्कार सोहळा पार पडला
पिंजर प्रतिनिधी | १ जुलै २०२५ –
ग्रामीण आरोग्यसेवेत ३८ वर्ष निष्ठेने कार्य करणाऱ्या आरोग्य सहायिका वृंदा विजयकर यांचा अकोला
जिल्हा नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने शाल, ...