सातबारा, 8अ उतारा आता थेट व्हॉट्सअॅपवर! 1 ऑगस्टपासून राज्यभरात नवीन डिजिटल सेवा
मुंबई – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सातबारा,
8अ, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड ही जमीनसंबंधित कागदपत्रे थेट व्हॉट्सअॅपवर मिळणार आहेत.
भूमी अभ...