जि. प. शाळा , खडका येथे पंडित जवाहरलाल नेहरू व उस्ताद लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी
कुरणखेड : अकोला पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळा, खडका येथे दि. १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती (बालदिन) तसेच थोर समाजसुधारक व क्रांतिकारक उस्ताद लहुजी ...
