6 खासदारांच्या विलिनीकरणानंतर संजय राऊतांचा संताप; म्हणाले, ‘लोकशाहीचे सीरियल किलर’
सहा खासदारांच्या विलिनीकरणानंतर संजय राऊतांचा घणाघात; लोकशाहीवर गंभीर आरोप, शिंदे सरकारवरही जोरदार टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून शिवसेना (एक...
