दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास सीबीआय कडे पोलिसांडून सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI)बुधवारी दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरणाचा ताबा घेतला आहे.
ओल्ड राजिंदर नगरमधील राऊज आयएएस कोचिंग सेंटर च्या तळघरात असलेल्या लायब्ररीत पाणी साचल...