[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
केंद्रीय अर्थमंत्री

आयफोन झाले स्वस्त!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी मोबाईल फोन,चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला.अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तशी घोषणा केली....

Continue reading

श्रावण

अकोला: कावड यात्रेच्या नियोजनाबाबत २ ऑगस्टला बैठक

श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्यामिरवणूक मार्ग, सुव्यवस्था आदी नियोजनाबाबतजिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकनियोजन भवनात २ ऑगस्ट रोजी सायं...

Continue reading

कर्ज वाटप

अकोला: शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षा

कर्ज वाटप करण्यास बँकांची उदासीनताखरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या, तरी जिल्ह्यातील२९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे.विविध कारणांवरून अपात्र ठरविल...

Continue reading

एलआयसी

एलआयसी बनली देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी

सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या नावावरआता एक नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहे.एलआयसीच्या शेअर्सने सोमवारी २६ जुलै रोजी बीएसईवर१,१७८.६० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे.या...

Continue reading

सध्या

कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत

सध्या देशात कांदा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे.आता याचबरोबर बटाट्याच्या दरात देखील वाढहोत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.मात्र, ...

Continue reading

मुख्यमंत्री

‘लाडकी बहीण’ वर अर्थमंत्रालयाचा आक्षेप

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थमंत्रालयाने आक्षेप घेतला आहे.अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडतानालाडकी बहीण योजनेची घोषणा केली.या योजनेच्या माध्यमातून राज्या...

Continue reading

जनतेचा

लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच -शरद पवार

जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य, मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर ...

Continue reading

इलेक्ट्रॉनिक

4 दिवस सोलापूर-पुणे रेल्वे गाड्या रद्द

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.त्यामुळे त्याचा परिणाम सोलापूर-पुणे रेल्वे सेवेवर होणार आह...

Continue reading

अमेरिकेच्या

अमेरिका: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनी दाखल केले नामांकन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी कमला हॅरिस यांनीअधिकृतरित्या  नामांकन  दाखल केले आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होणार असून कमला हॅरिस यांच्यासमोर...

Continue reading

बहुप्रतिक्षित

‘धर्मवीर-2’ ची रिलीज डेट पुढे ढकलली

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धर्मवीर-2'  चित्रपटाबाबतमोठी अपडेट समोर आली आहे.'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.'धर्मवीर 2' चित्रपट येत्...

Continue reading