चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदीची लक्षणे

अमेरिकेतील मंदीचं संकट काही प्रमाणात कमी झालेले असताना

आता जगातील दुसरी मोठी महासत्ता असलेल्या चिनी

अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आर्थिक

Related News

महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या या दोन्ही अर्थव्यवस्था गेल्या काही

महिन्यांपासून आर्थिक आघाडीवर संघर्ष करत आहे ज्यामुळे जगाचे

टेन्शन वाढले आहे. यूएस इकॉनॉमी मंदीच्या गर्तेत सापडण्याची

भीती आता कुठे कमी झाली असताना चीनमध्ये २००८ सारख्या

मंदीची लक्षणे दिसू लागली आहे.

गेल्या दोन दिवसांत चीनने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २०२०

च्या लॉकडाऊनसारख्या बुस्टर घोषणा जाहीर केल्या असून

देशातील रिअल इस्टेट निर्देशांक दोन वर्षांत ८२ टक्क्यांनी

कोसळला तर देशात १९९९ नंतरची सर्वात मोठी चलनवाढ

पाहायला मिळत आहे. बेरोजगारीचा दर अनेक दशकांतील सर्वोच्च

पातळीवर पोहोचला आहे तर अमेरिकेसोबतचा तणाव शिगेला

पोहोचला असून शेअर बाजारातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट

होत चालली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/kanpur-test-water-expenditure/

Related News