स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध

स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध

स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

असं विधान करणे हे दुर्दैवी आहे.मंत्र्यांच्या अशा वक्तव्याचे बळ हे आरोपीला आणि पोलीस खात्याला मिळतं असा

Related News

आरोप आंबेडकर यांनी केला..अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावे असा

प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळे अशा मंत्र्यांची मंत्रिमंडळातुन

काढण्यात यावे अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.

तर बीडच्या प्रकरणांत दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट वरूनही आंबेडकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत..

एवढ्या जास्त पानाच्या चार्जशीट मध्ये महत्वाचे शोधण्यात वकिलांना वेळ लागतो.त्यामुळे ज्यांनी हे दीड

दोन हजाराचे चार्जशीट दाखल केलीय त्यांना शासनाने विचारावे की एवढं का असं

त्यामध्ये की दोन हजार पानांची कागदपत्रे दाखल केली. असं देखील प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

प्रकाश आंबेडकर


Read more news here :
https://ajinkyabharat.com/arogya-sahayika-manju-ghan-yancha-sanghatanechaya-vati-retired-hospitality/

Related News