अकोला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांनी 400 वर्षांपूर्वी बुलेट जॅकेटचा शोध लावला त्याचबरोबर अनेक भाषांमध्ये पारंगत
असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव अकोला जिल्हा संभाजी ब्रिगेड च्या वतीने निमकर्दा
येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
संभाजी ब्रिगेडचे जेष्ठ नेते विठ्ठलराव गाडे श्रीकृष्ण माळी मराठा पाटील संघटना बाळापुर चे
अध्यक्ष शरद वानखडे शरद गावंडे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे देवलाल तायडे गोपाल पोहरे प्रामुख्याने उपस्थित होते
छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जगाच्या इतिहासातील अपराजित योद्धा त्याचप्रमाणे साहित्यिक राजा या गुना बरोबरच स्वराज्याच्या हितासाठी
दूरदृष्टी कोण ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज हे होते असे प्रमुख व्यक्तींनी यावेळी प्रतिपादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश ढोरे यांनी तर संचालान वसंत कोकाटे आभार रवी गावंडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी मराठा सेवा संघाचे बाळापुर तालुका अध्यक्ष डॉक्टर टिकार प्रशांत गायकवाड पवन गाडे
उद्धवराव लांडे योगेश हागे हर्षल धांडे विवेक साबळे संजय मगर अंकित दिवरे नयन साबळे आशिष
रसाळ अक्षय साबळे प्रतीक साबळे विठ्ठल शेळके अभिषेक साबळे किशोर कसले गोपाल महल्ले प्रणव साबळे समर्थ साबळे
समर्थ निर्मळ इत्यादींनी परिश्रम घेतले. यावेळी पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात तसेच शिंदूर ऑपरेशन
दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Read Also : https://ajinkyabharat.com/khadkit-manuskich-darshan/