कोणाशीही युती नाही; कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी
रणशिंग फुंकलं. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
Related News
Harsh Limbachiyaa ने Bharti Singh दिली २० लाखांची बुल्गारी घड्याळ भेट; प्रियंका चोप्राची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल
कॉमेडी क्वीन भारती सिंह ( Bharti ...
Continue reading
Bigg Boss 19 मध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष! सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांचा गौरवशाली क्षण
‘Bigg Boss 19’च्या ‘वीकेंड का वार’ एप...
Continue reading
Khand vs Jaggery: कोण जास्त फायदेशीर? न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात
Khand vs Jaggery:साखरेपासून दूर राहणं आजकाल कठीण झालं आहे. सकाळच्या चहातला प...
Continue reading
हिवाळ्यातील आरोग्यदायी आरामदायी पदार्थ – कांजी ( Kanji): स्वाद, पोषण आणि परंपरेचा संगम
Continue reading
SEBI’s Warning": 'डिजिटल गोल्ड' गुंतवणुकीतील धोके वाढले — जाणून घ्या काय आहे डिजिटल गोल्ड आणि का सावध राहावे!
Continue reading
Desi Onion vs Red Onion : शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी कोणता कांदा अधिक फायदेशीर?
Continue reading
'The Family Man 3' चा धमाकेदार ट्रेलर व्हायरल! मनोज बाजपेयीचा ‘टायगर-पँथर-लायन’ जोक करून YRF स्पायवर्सवर टोल
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित वेब सिर...
Continue reading
केरळ(Kerala)च्या हिवाळ्यातील भाज्यांनी साजलेली ८ स्वादिष्ट डिशेस
हिवाळ्यातील ताज्या भाज्यांचा आस्वाद घ्यायचा आहे का? तुम्हाला दक्षिण भारतीय जेवण आवडत असेल तर केरळ(
Continue reading
सुनिता अहुजा(Sunita Ahuja) म्हणते, “गोविंदा चांगले नवरा नाहीत”; म्हणाली – “हीरोइनसोबत जास्त वेळ घालवला, माझ्याशी नाही”
Sunita Ahuja ने गोविंदावर ...
Continue reading
जगातील सर्वात महाग तांदूळ(Rice) जपानमध्ये पिकतो… किंमत १२,५०० रुपये प्रति किलो! काय आहे या ‘रॉयल’ धान्याची खासियत?
जगभरातील अन्नसंस्कृती वेगळी असली तरी, आशिया खंडाला एकत्र बांधणा...
Continue reading
Janhvi Kapoor ग्लोईंग मोनोक्रोम मेकअप लूक चर्चेत — स्वतःच केला आपला मेकअप!
Continue reading
Taliban’s Warning to Pakistan : "युद्धासाठी तयार आहोत" – इस्तंबूल चर्चासत्र पुन्हा अपयशी, अफगाणिस्तान-पाकिस्तान तणाव वाढला
अफगाणिस्तानातील तालिबान (Taliba...
Continue reading
राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला.
हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे. यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करुन सत्तेत बसवणारच,
हे घडणार आहे, असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. ते मुंबईत बोलत होते.
आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून.
पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत.
आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा.
निवडून येण्याची परिस्थिती असेल त्यालाच तिकीट मिळेल.
कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, पैसे काढणाऱ्यांना तिकीट नाही.
जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष यांनी माहिती प्रामाणिकपणे द्या, दिलेली माहिती चेक केली जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकं मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत.
काही लोकं हसतील, पण ती गोष्ट घडणारच.
आपण सव्वा दोनशे जागा लढणार आहोतॉ. कोणतीही युती नाही.
1 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा मी करणार आहे. यावेळी मी बैठका घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
येत्या दोन दिवसात दुसऱ्या सर्व्हेला आपले नेते येतील. निवडणुकीच्या तयारीला लागा, असं राज ठाकरे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-the-state-schools-and-colleges-closed-in-pune-district/