“विद्यार्थ्यांनी सादर केला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य”

"विद्यार्थ्यांनी सादर केला शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य"

एकेडमिक हाइट्स पब्लिक स्कूल

मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर विद्यार्थिनी सादर केलेले नाट्य सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.

शिवाजी महाराज च्या जयंतीच्या निमित्याने मुर्तीजापुर येथील तनय उज्वल अग्रवाल ,

Related News

यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण करून त्यांचे जीवनावर नाट्य सादर केले तर जिजामाता

यांची भूमिका स्वरा तिडके यांनी केली .अनेक विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकले तसेच शिक्षकांनी

सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर विशेष मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक वाइस प्रिंसिपल एबिन सिराज

प्रशांत धर्माधिकारी सौरभ शिंदे सचिन वाकोडे दीपाली देशमुख मैडम,प्राची मैडम,

शिवकुमार सर,उमेश सर एवं समस्त शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more news here :https://ajinkyabharat.com/maji-sub-police-superintendent-sanjay-dhuma-yancha-channi/

Related News