नांदेडमध्ये शिवपुराण महाकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते. त्यासाठी, देशातील नामवंत कथाकार प्रदीप मिश्रा यांचे
नांदेडमध्ये आगमन होणार होते. मात्र, नांदेडमध्ये 20 दिवसाच्या
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
विश्रांतीनंतर संध्याकाळी धुव्वादार पाऊस झाला, याचा पावसाचा फटका
येथील शिवपुराणकथेला बसला आहे. पंडित प्रदिप मिश्रा यांची
आजपासून शिवकथा ही नांदेड येतील मोदी मैदानात आयोजित करण्यात आली होती.
मात्र, संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ही कथा रद्द करण्यात आली असून
आता ऑनलाइन पद्धतीने हा शिवपुराण कथासोहळा पुढील दोन दिवस संपन्न होणार आहे.
नांदेडमध्ये झालेल्या धो धो पावसामुळे सभा मंडपात सगळीकडे पाणीच
पाणी झालं आहे. जवळपास 20 हजार लोक हे याच मंडपात मुक्कामी होते,
सगळीकडे पाणी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सजगता दाखवत येथील सर्व
भाविकांना सुखरूप स्थळी हळविलं आहे, या सर्वच भाविकांना शहरातील
मंगल कार्यलयात ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून जवळपास 250 गाड्यामधून
सर्व भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यासंर्भात आता कथाकार प्रदीप मिश्रा
आणि खासदार अशोक चव्हाण यांनीही माहिती दिली. रात्री झालेल्या मुसळधार
पावसाचा फटका हा शिवपुराण कथेला बसला असून मंडपात सगळीकडे पाणी
झाल्यामुळे आज दुसऱ्या दिवशी कथा होणार नसल्याचे स्वतः कथाकार प्रदीप मिश्रा
यांनी सांगितले. मंडपात पाणी असल्याने सर्व भक्तांना आवाहन करत आहे की,
आज कथा होणार नाही, लोकांना बसायला जागा नाही. त्यामुळे, सर्वांनी आस्था चॅनेलवर
आज कथा ऐकावी, असे कथाकार मिश्रा यांनी आवाहन करताना म्हटले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/there-was-chaos-in-the-chief-ministers-program/