अभिनेते शिवाजी साटम आणि अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार

दिग्दर्शक

दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही होणार गौरव

राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची

घोषणा झाली आहे. अभिनेता शिवाजी साटम आणि

Related News

अभिनेत्री आशा पारेख यांना राज्य सरकारचा जीवनगौरव पुरस्कार

जाहिर केला असून दिग्दर्शक एन.चंद्रा यांचाही गौरव होणार आहे.

यासोबत राज्य सरकारकडून इतरही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम याचा समावेश आहे.

चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने

देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

2023 मधील चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते

शिवाजी साटम यांना जाहिर करण्यात आला आहे.

तर 2023  स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख

यांना जाहिर करण्यात आला आहे.

यासोबतच, 2023 सालचा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार

लेखक-दिग्दर्शक तसेच अभिनेते दिग्पाल लांजेकर यांना जाहिर करण्यात आला आहे.

2023 वर्षातील  स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार जेष्ठ लेखक- दिग्दर्शक-संकलक

एन.चंद्रा यांना जाहीर करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/congress-again-on-the-offensive-on-the-issue-of-dr-babasaheb-ambedkar-cultural-building/

Related News