राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA 3% वाढला, 7 महिन्यांचा फरक मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA 3% वाढला, 7 महिन्यांचा फरक मिळणार

State Government Employees DA Increased : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

Government Employees DA Increased :  महाराष्ट्र सरकारने राज्यातील

Related News

शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये

3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातला शासन

निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून

वाढीव डीए मिळणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सरकारने काय निर्णय घेतला?

राज्य सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे.

या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या

दरात 1 जुलै 2024 पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53

टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या डीए दरामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे .

विशे, म्हणजे हा वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/deshmukh-kutumbacha-baki-nako-chief-minister-sixes-claws/

 

Related News