श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान दुधा यात्रा महोत्सवास उद्यापासून सुरुवात

श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान दुधा यात्रा महोत्सवास उद्यापासून सुरुवात

देवीच्या वाहन पालखी मिरवणुकीस भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित

श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान यात्रा महोत्सवास उद्यापासून दुधा येथे प्रारंभ

सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान , दुधा येथे चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे .

Related News

महोत्सवात चैत्र पौर्णिमेला देवीची पालखी मिरवणूक दुपारी तीन वाजता आरती झाल्यानंतर करण्यात येणार आहे .

दरम्यान बारूदखाना, बारागाडे तसेच भक्तांनी मानलेल्या नावसाचे कार्यक्रम या ठिकाणी होतील .

तरीही सर्व भाविकांनी या पालखी मिरवणूक यामध्ये सहभागी व्हावे असे

आवाहन मर्दडी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ यांनी केले आहे .

मर्दडी देवी यात्रेची परिसरात विशेष श्रद्धा असून दरवर्षी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.

यावर्षीही महोत्सव यशस्वी व्हावा यासाठी संस्थानच्या वतीने सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे .

Related News