सोयाबीन दर घसरणीने शेतकरी संकटात; हमीभावापेक्षा हजारोंनी कमी दर

सोयाबीन दर घसरणीने शेतकरी संकटात; हमीभावापेक्षा हजारोंनी कमी दर

अकोला –

सोयाबीनच्या दरात मागील एका महिन्यात हजार रुपयांची मोठी घसरण झाली असून,

शेतकऱ्यांसाठी उत्पादनखर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.

🔹 सध्याची स्थिती:

Related News

  • १ क्विंटल सोयाबीनमधून केवळ १६ किलो तेल, उर्वरित भाग ढेप
  • आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा डीओसी (डोमेस्टिक ऑइल केक) ला मागणी नाही
  • शासनाने सोयाबीन खरेदी बंद केल्याने दरात मोठी घसरण

🔹 सोयाबीन दर:

  • हमीभाव ₹4892 क्विंटल
  • बाजारभाव ₹3400 ते ₹4000 क्विंटल

🔹 परिणाम:

  • उत्पादन खर्चही वसूल होण्यास कठीण
  • शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

शासनाने या स्थितीवर त्वरित उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सोयाबीनच्या गडगडलेल्या दराने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/swargate-rape-case-minister-yogesh-kadam-yani-kellya-vidhanacha-everywhere/

Related News